top of page

Search
Mummy!
माझी मम्मी खरे सांगू तर, अशी वेळ इतक्या लवकर येईल असे कधी वाटलेच नव्हते. जुलै आणि नोव्हेंबर २०२४ मध्ये सासरे आणि पप्पा या दोन्ही पितृतुल्य छत्रछाया अचानक हरपल्या; पण 'मम्मी पाठीशी आहे' हा एक मोठा विसावा होता. २१ जुलै रोजी, अचानक तीही निघून गेली आणि एका क्षणात संपूर्ण पोरकेपण दाटून आले. आज तिला जाऊन चार आठवडे झाले, तिच्या नसण्याने माझ्या जगण्यात चिरंतन रिक्तपणा निर्माण झाला आहे, जो कधीही भरून येणे शक्य नाही. तिच्या विना कसे जगायचे हे मी अजूनही चाचपडत शिकत आहे. जगासाठी ती एक
joshi.nandita
Aug 172 min read
माझ्या प्रिय मम्मीस, शेवटचा प्रणाम
मम्मी, तु अचानक अशी सोडून जाशील असं कधीच वाटलं नव्हतं. तुझ्या जाण्याने माझ्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीही भरून निघणार नाही. तु फक्त माझी मम्मी नव्हतीस, तर माझा संपूर्ण आधार होतीस. संकटसमयी पाठीशी उभी राहणारी माझी ढाल होतीस. लहानपणापासून तु माझ्यासाठी घेतलेले कष्ट, केलेले संस्कार आणि दिलेले अथांग प्रेम मी कधीच विसरू शकत नाही. माझ्या सुखात सुखावणारी आणि माझ्या दुःखात ढसाढसा रडणारी तु एकमेव होतीस. तुझ्या लेखणीची आणि कर्तृत्वाची उंची मोजणे शब्दांच्या पलीकडचे आहे.

anaghaprabhudesai6
Aug 122 min read
ॐ
आकाशाखालचे काहीही...
bottom of page
