top of page
Search

Birthday greetings

  • Writer: Salyl Bhagwat
    Salyl Bhagwat
  • Jul 9, 2020
  • 1 min read

Happy Birthday मातोश्री!

You seem to be busier in your सन्यासाश्रम and it looks like you have hit an ideal retirement! We wish you many more happy birthdays and productive years ahead!

Having read your blog post on Guru Pournima, I have a फरमाइश for this phase of your life. I want to request you to start writing screenplay based on your Rashtra Guru Ramdas novel. It will make an amazing movie or amazon/netflix series.

 
 
 

Recent Posts

See All
Vechalele Moti.

वेचलेले मोती. हिंदू धर्म म्हणत तो मुळात सनातन धर्म आहे. त्यास विज्ञानाचे वावडे नाही, हे आपण जाणतो! त्यातील सर्व समावेशक वृत्ती नि...

 
 
 
Ramotsav Samapti! हनुमान जन्मोत्सव!

आज चैत्र पौर्णिमा! म्हणजे हनुमानाचा जन्मोत्सव! काही लोक त्यास हनुमान जयंती म्हणतात. पण समर्थ रामदासांना ते अयोग्य वाटे. कारण जयंती मृत्यू...

 
 
 
Smrutigandh

स्मृतीच्या शिपलीतून..... राजा दशरथास पुत्रकामेष्टी यज्ञामुळे मिळालेल्या पायसदानाचा अंश कैकयी रुसल्यामुळे दैवयोगाने अंजनीस मिळाला. रामभक्त...

 
 
 

1 Comment


Smita Bhagwat
Smita Bhagwat
Jul 10, 2020

So nice of you my child. I am indeed very happy at this mile stone. मनात समाधान आहे. प्रवृत्तीमय निवृत्ती मला आदर्श वाटते. शेवटच्या श्वासापर्यंत कर्म करत राहण्यास मी महत्व देत आले आणि देईन. तुझ्या इच्छेप्रमाणे योग जुळून आला तर मला नक्कीच आवडेल. त्यासाठी मी प्रयत्नही करीन. कर्मण्येवाधिकारस्ते..... या श्लाकाचा अर्थ सांगताना मला तुझ्या आजोबांनी सांगितलं होतं - या श्लोकाचा गर्भितार्थ कर्मफळाची आशा न ठेवता नव्हे तर कर्मफळाचा मोह न ठेवता कर्म करत राहावे, असा घेणे अधिक सयुक्तिक ठरते. म्हणजे कर्मफळ मिळावे यासाठी शर्थीचा प्रयत्न करायचाच पण त्याचा मोह ठेवायचा नाही. असो. शतदा प्रेम करावे असे जीवन जगले आहे आणि जगत राहिन, असे वाटते. तुम्हा सर्वांच्या प्रेमात चिंब भिजत असल्याने, ही इच्छा पूर्ण होईल अशी आशा बाळगते.तुम्हा सर्वांना आभाळभर आशीर्वाद.…

Like

FOLLOW ME

  • Facebook Social Icon

© 2020 by Smita Bhagwat

bottom of page